
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
मुंबईतील वरळी डोम येथे एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती लावली. यावेळी माध्यमांनी त्यांना पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणी प्रश्न केले. ...

राष्ट्रीय :इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमधील गोंधळावरून एकीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधींपासून ते राज ठाकरेंपर्यंत सारेच टीका करत असताना दक्षिण आफ्रिकेच्या निवडणूक आयोगाने फोन करणे हे ज्ञानेश कुमार यांना सुखद धक्का देणारे ठरले आहे. ...

महाराष्ट्र :"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. ...

राष्ट्रीय :"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
तृणमूल काँग्रेसच्या आमदार असीमा पात्रा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

ऑटो :जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
फेस्टीव्ह सिझनवेळी नवरात्रीपासून केंद्र सरकारने जीएसटीमध्ये कपात लागू केली होती. त्याचा बंपर फायदा ग्राहकांसोबतच कंपन्यांना देखील झाला आहे. यातच आता या काळात बनविलेल्या गाड्यांचा स्टॉक रिकामा करण्यासाठी कंपन्यांनी नोव्हेंबरपासूनच कंबर कसली आहे. ...

जरा हटके :कोब्राने डसताच तरुण संतापला! त्याने थेट सापाचा फणाच चावून टाकला; पुढे जे झालं...
विषारी किंग कोब्राने डसल्यामुळे संतापलेल्या एका तरुणाने थेट त्या सापाला पकडले आणि दातांनी त्याचा फणाच चावून टाकला. ...

क्रिकेट :सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
Shikhar Dhawan Suresh Raina ED: सक्तवसुली संचालनालयाने पीएमएलए कायद्यातील तरतुदीनुसार माजी क्रिकेटपटू शिखर धवन आणि सुरेश रैना यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ...

उत्तर प्रदेश :१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
या प्राइम लोकेशनवर बनलेल्या या फ्लॅटची बाजारभावानुसार किंमत १ कोटीच्या आसपास आहे. ...

व्यापार :बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
Stock Market : शेअर बाजार आज पुन्हा एकदा लाल रंगात बंद झाला. आयटी आणि ऑटो क्षेत्र वगळता जवळजवळ सर्वच क्षेत्रात घसरण झाली. ...

क्रिकेट :Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
सोशल मीडियावर तो ट्रोल होत असताना त्यात भारतीय संघाची माजी क्रिकेटर आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या तिखट कमेंटची भर पडली आहे. ...

तंत्रज्ञान :लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
अनेकदा लॅपटॉप उघडला की त्यावर भरपूर धूळ बसलेली दिसते. अशावेळी आपण टिश्यू पेपर अथवा एखादा कपडा घेऊन लॅपटॉपची स्क्रीन पुसू लागतो. मात्र, असं करणं चूक आहे. ...
